0

जाको राखे साईयाँ । – डॉ. सौ. सुनंदा खेरडे.

संत-स्मरण-महिमा
संत-स्मरण-दर्शन-वंदन अशा नवविधा भक्तींचा महिमा काय वर्णावा! “पाऊले चालती पंढरीची वाट । दु:खी संसाराचा सोडुनिया घाट ।” तशीच वाट “स्मृती- मणिमाला” ही जणू रोजच वाट चालत असते. स्मरणसाखळीचा वेग आणि आवेग सदोदित संतदर्शन घडवीत असतो. म्हणूनच म्हणतात:
Read the rest of this entry »

0

स्वानुभूती

माझे यजमान श्री. रामकृष्ण खेरडे (वय 78) निवृत्त उपशिक्षणाधिकारी व स्वातंत्र्यसेनानी, वास्तव्य अमरावती, यांनी योगासने व नौली, धोती या योगक्रियांचा आजन्म नियम पाळला, परंतु गेल्या दीड वर्षापासून छातीत उजवीकडे रात्री व सकाळी दुखणे सुरु झाले. ह्रदयरोगाचे निदान झाले. अमरावती व नागपूरच्या विविध ह्रदयविशेषज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, इको एजिंओप्लास्टी इत्यादी झाले.
Read the rest of this entry »

0

श्री साईदर्शनाचा अभूतपूर्व परमानंद

एक तपानंतर साईमंदिरपरिसर मी सहकुटूंब अनुभवत होते, उपभोगत होते. विशाल मंदिरपरिसर, दर्शनाभिलाषी भक्तगणांच्या हॉलमधील व्यवस्थित रांगा, जागोजागी असलेले टी.व्ही, सेटस्, तैलचित्रे तसेच साईबाबांची वचनामृत वाणी यांमुळे भक्तिभाव उचंबळून आला होता. धूप-अगरबत्ती-सुगंधी पुष्पे-प्रसाद यांसह भक्तमालिका हळूहळू पुढे सरकत होती. त्याचवेळी दुपारची आरती सुरु झाली. शिस्तीत सर्वजण जागीच थांबले. ध्वनीक्षेपक आरतीचे स्वर वातावरणात वितरित होते व टी.व्ही सेट्समध्ये प्रत्यक्ष आरती दिसत होती आणि मूर्तीचे विलोभनीय दर्शन घडत होते. दर्शनातुरांची तहानभूक तृप्त होत होती. “तो सुखसोहळा अनुपम”. सुखनिधान गवसले होते.
Read the rest of this entry »

0

साईलीला अपरंपार

साईदर्शनसमयी नकळत हात जुळले. त्यावेळी साईबाबांच्या आश्वासक नेत्रकमलांकडे अनिमिष नेत्रांनी पाहताच एक धिरोदात्त विश्वास लाभला. “श्रध्द व सबुरी ‘ चा महामंत्र कानामनात गुंजारव घालू लागला. आणि मोह-माया-काम-क्रोध-लोभ-मत्सर या षडरिपूंना नामोहरम करणारे प्रचंड बळ मनात लाटांप्रमाणे उसळून आले. शुध्द अष्टसात्विक भाव देहाच्या रोमारोमात जागृत होताच वाटले,
Read the rest of this entry »

0

श्री दासोपंत – मेघा पटवर्धन

चरण धरितां अनन्यभावे ।
गुरूचि काय परब्रह्म हेलावे ।
ऐसे गुरूपूजेचे नवलावे ।
अनुभवावे गुरूभक्तें ॥9॥
(श्रीसाईसच्चरित अ.11, ओ.9)
Read the rest of this entry »

Page 1 of 612345...Last »